VIA VASTRAHARAN

Author : GANGARAM GAVANKAR

ISBN No : B07FTSVPQR

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : MANORAMA PRAKASHAN


अध्यक्ष म्हणून पु.लं.नी केलेल्या भाषणाचा गोषवारा
मित्रहो, खरा म्हणजे मी कोकणीतूनच बोलूक होया आसा. पण माझा कोकणी समजण्याक जरा कठीणच जाताला.
आत्तापर्यंत बऱ्याचवेळा नाटकाच्या शंभराव्या, दोनशेव्या, पाचशेव्या प्रयोगाला मी अध्यक्ष म्हणून बोललो आहे पण आजच्या इतकी पंचाईत माझी कधीच झाली नव्हती. कारण मी हसून हसून अतिशय दमलो आहे. ह्या लोकांनी इतक्या सुंदर विनोदी रितीने हा पहिला अंक संपवलेला आहे की त्यानंतर आपण काही विनोद करणे म्हणजे ‘स्वतःला विनोदबुद्धी नाही’ हे इतर लोकांना सांगण्यासारखं आहे. मी हे नाटक प्रथम जेव्हा पाहिलं त्यावेळेला दहापंधरा दिवस माझ्या घरी आलेल्या प्रत्येक माणसाचं मी वस्त्रहरण याशिवाय दुसरं काहीही करत नव्हतो. मला मोठी गंमत वाटते की, यांच्यातली बरीचशी मंडळी ही सूतगिरण्यांमध्ये कामाला आहेत. कपडे करणाऱ्यांनी लोकांचं इतकं वस्त्रहरण करावं हे सुद्धा एक नाट्यच आहे. कामगार असूनसुद्धा या लोकांनी इतका ....

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories