TEEN PRAHAR

Author : VIJAYA RAJADKESHA

ISBN No : 0106202005

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : RAJENDRA PRAKASHAN


माजी संमेलनाध्यक्ष विजया राजाध्यक्ष यांच्या दोन लघुकादंबऱ्या या पुस्तकात आहेत. ‘बंदिश’ आणि ‘आयुष्य - पहिलं की तिसरं या दोन लघुकादंबऱ्या वेगवेगळ्या विषयांवरच्या. ‘बंदिश’ आणि ‘आयुष्य' कादंबरीत एका गायकाचे आयुष्य आपल्यासमोर येते. त्याचा सारा जीवनप्रवास, त्याचे कुटुंब हे नितळपणे समोर येते. दुसऱ्या कादंबरीत वामनराव, त्यांची पत्नी ताराबाई, वामनरावांचा मुलगा, त्याची बायको असे कुटुंब येते. प्रवाही भाषा, सर्व व्यक्तिरेखा स्वच्छ मनाच्या, रोखठोक स्वभावाच्या, तरीही कादंबरीत नाट्य आणणाऱ्या या व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी कादंबरी वाचावी.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories