Author : VIJAY TENDULKAR
ISBN No : 0106202004
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : AKSHRA PRAKASHAN
तेंडुलकरांनी लघु कथे साठी राजकीय भाष्य करून समांतर इतिहास हा फॉर्म प्रथम मराठी मध्ये आणला होता.
दुर्दैवाने ज्या काळात मध्ये ह्या कथा प्रकाशित झाल्या त्या काळात राजकीय दाबावा पोटी आणि राजकीय नेत्यान च्या दांभिक दैवाती करणा च्या मुळे ह्याना व्यासपीठ मिळाले नसावे