Author : V P KALE
ISBN No : 9788177668452
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
"कथाकथनात विश्रांती नसते. श्रोत्यांना एक क्षणही रिकामं ठेवता येत नाही. कथेत घडणारे प्रसंग, भेटणा-या व्यक्ती, श्रोत्यांप्रमाणेच कथाकथनकारालाही त्याच क्षणी भेटत असल्याचा भास निर्माण करावा लागतो." कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या तासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच कथाकथनाची कथा. या अनुभवांवरील वपुंचं मार्मिक विश्लेषणही लाजवाब आहे.