Author : ACHAUT GODBOLE
ISBN No : 9788174348708
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : RAJHANS PRAKASHAN
फोर्ड’ कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्याच रंगाची गाडी मिळे. वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत रेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. युद्धकाळात कामगारटंचाईमुळे नरल मोटर्स कंपनीत वारांगनांना भरती करण्यात आलं होतं. या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत. हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले. जीन्स आणि बोजेट, च्युइंग गम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अँमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या... जितक्या सुरस, तितक्याच कवणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्र्वसनिय, तक्याच थरारक व्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्वं सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं |