Author : MANGALA GODBOLE
ISBN No : 9788193656457
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : NAVINYA PRAKASHAN
जीवाला भिडणारं, लागणारं काही हाती लागलं तर त्याची कथा बनते. दिवाळी अंकांच्या निमित्ताने ह्यातल्या काही कथा कागदावर उतरतात आणि यथावकाश संग्राहातून वाचकांसमोर येतात.