VYATHA MANAACHYA KATHA JANACHYA

Author : NANDKUMAR KULTHE

ISBN No : 02082021M04

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : SHANTI PUBLICATIONS


वास्तवाच्या वेध घेणाऱ्या ३१ कथांचा हा संग्रह आहे . प्रा. नंदकुमार कुलथे यांनी मध्यमवर्गीय जीवनातील कंगोरे या कथांमधून उलगडले आहेत. समाज, व्यक्ती आणि मानसशास्त्र अशा तीन घटकांचा मिलाफ या कथांमध्ये मध्ये झालेला दिसतो.

विद्याधर पंतांची विचित्र वागणूक, रमेशची आत्महत्या, हट्टी स्वभाव, तरुणांबद्दल भयग्रस्त असलेली तरुणी, अवाजवी चिंताग्रस्त डॉ. थोरात अशा कथा मानवी मनाच्या दुखऱ्या बाजू दाखवतात आणि या बाजूंचा अन्य व्यक्तींवर होत असलेला परिणामही दिसतो. गर्दीबद्दल भयगंड असणारी रजनी असो अथवा घरकामाचे उगीचच टेन्शन घेणारी गृहिणी असो अशा व्यक्ती आपल्याला आसपास दिसत असतात.

आपल्याच शरीराची वाज वाटणे किंवा अंधश्रद्धानखे कुरतडण्याची सवय असे विषयही कथांमधून हाताळले आहेत.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories