Author : DR JOSEPH MURPHY
ISBN No : 500422
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : RIYA PUBLICATIONS
तुम्ही आणि यश यांच्यामध्ये काही अडथळे असतात .या अडथळ्यांवर मात करण्याची सोपी टेक्निक्स म्हणजे हे पुस्तक ! या अद्भुत पुस्तकात मनोवैज्ञानिक आणि जागतिक कीर्तिचे संशोधक डॉ .जोसेफ मर्फी आपल्याला यशप्राप्तीचं रहस्य सांगताहेत .