Author : BHAGWAN INGALE
ISBN No : 9789357952835
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : BIOGRAPHY
Publisher : GRANTHALI PRAKASHAN
माझा कुटुंब, शिक्षकी पेशा आणि सर्व जातीधर्मांचा समाज यांच्या वागण्याबोलण्यातून आलेल्या अनुभवानं मला नवी दृष्टी मिळत गेली त्यामुळे मला माझ्यातलं माणूसपण जपता आलं. त्या संवेदनेमुळे काहींच्या अडीअडचणींमध्ये मी त्यांच्या पाठी उभा राहिलो. हे सारं सहज घडलं. त्यातून काही जणांच्या जगण्याला उभारी आली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी केलेलं सहकार्य, मार्गदर्शन लक्षात ठेवून, ती व्यक्ती अचानक भेटल्यावर माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पाहून भारावून गेलो.