TRISHANKU marathi

Author : SUDHA MURTY

ISBN No : 9789353172138

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE


या कथासंग्रहातील कहाण्या श्री भगवान विष्णूंच्या दोन अवतारांच्या आहेत. प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे ते अवतार! खरं तर या दोन्ही अवतारांच्या अक्षरशः अगणित कथा उपलब्ध आहेत. पण त्यातल्या कित्येक कथा आजच्या तरुण पिढीच्या कधी कानावरही पडलेल्या नाहीत. कित्येक कथा विस्मृतीच्या पडद्याआड गेल्या आहेत.
ख्यातनाम कथालेखिका सुधा मूर्ती वाचकांना अशाच सुरस आणि चमत्कृतीपूर्ण प्रवासाला घेऊन जातात. या प्रवासात मनुष्य प्राण्यांबरोबर देवदेवता आणि राक्षसही वाटचाल करताना दिसतात. प्राणी माणसांसारखे बोलतात आणि देवदेवता सर्वसामान्य माणसांना मोठमोठे वरही देतात.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories