Author : ASHOK SATPUTE
ISBN No : 12042022M01
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : AMIT PRAKASHAN
मराठा समाजातील 96 कुळांची सविस्तर माहिती यात दिली आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांची प्रस्तावना असलेल्या या पुस्तकात या कुळांच्या माहितीबरोबरच त्यांची कुलदैवते आणि कुळाचार यांचीही माहिती दिली आहे. कुळाची माहिती, त्यात येणारी आडनावे, तसेच देवक यांचीही माहिती दिली आहे.