SALAM

Author : APARNA BHAVE

ISBN No : 27042022M03

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : VIDYARTHI PRAKASHAN


सलाम

"एका अर्थी परमेश्वराचे आभार! ते आधी गेले म्हणून जर मी आधी गेले असते तर फार बिचारे झाले असते ते !... खूप अवलंबून होते गं माझ्यावर! साधा चहासुद्धा धड करता येत नव्हत हा एवढा पसारा! हौसेनं कधी-मधी करायचे. नाही असं नाही पण मग तोंड वेडंवाकडं करत म्हणायचे,

"तूच फर्स्टक्लास चहा कर बुवा! समाधान नाही झालं- " हे एक आणि दुसरं म्हणजे- 'मला मरण सुखाचं हवं लोळत, खितपत कंटाळवाणं नाही जगायचं. एकतर आपल्याला

मूल ना बाळ- करणार कोण गं आपलं?... तुला दत्तक घ्यायचं

होतं... मी तेही नाही घेऊ दिलं!... कारण 'दत्तकमूल' म्हणजे

पुरुषार्थाला काळिमा असं माझं मत."

- मामी बोलायच्या थांबल्या. प्रणवही डोळे विस्फारून बघत राहिला. हे सगळं ठाऊकच नव्हतं त्याला! परतीच्या वाटेवर तो म्हणाला,

"केतकी, मामी काही वेगळीच आहे नाही. तिला त्रिवार

सलाम-"

- केतकीचं मतही फारसं वेगळं नव्हतं.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories