Author : ERLE STANLEY GARDNER
ISBN No : 9789387789586
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
नोडी अॅलीसन आपल्या भावी पतीला त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलाला काडकन मुस्काटात मारताना पाहते आणि ताबडतोब त्याच्याबरोबर ठरलेले लग्न रद्द करून टाकते| नोर्डाची टपालपेटी वर्तमानपत्रांच्या निनावी कात्रणांनी ओसंडून वाहू लागते. फसवले गेलेले प्रियकर त्यांना सोडून गेलेल्या स्त्रियांवर कसा सूड उगवतात या मजकुराची कात्रणे| नोर्डाच्या आयुष्यातील आणखी एक काळोखे वळण. कुत्र्याचे भुंकणे, लहानग्याची किंकाळी आणि गोळीबाराचा आवाज. वळणाच्या टोकाशी एक मृतदेह. खुनाच्या आरोपावरून नोर्डाला अटक होते. आणि या सफरीचा दु:खद भयावह अंत होतो| नोडी आणि मृत्युदंड या दोहोंच्या मध्ये उभा ठाकतो, कोर्टरूमचा शहेनशहा पेरी मॅसन|