KHAJINA

Author : BHALCHANDRA DESHPANDE

ISBN No : 22022023M06

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : SWARUPDEEP PRAKASHAN


सगळ्या बंगल्याची पाहणी केल्यावर मी जिन्याजवळ आलो. जिन्याखालच्या चौथऱ्यावर कोठेतरी गुप्त खोली असू शकते असं मला वाटलं, पण तसं काही दिसेना. तेवढ्यात जिन्याखालच्या भिंतीमधून बाहेर पडणारी मुंग्यांची रांग मला दिसली. त्यांच्या तोंडात साखरेचे कण दिसत होते. त्यावरुन जिन्याखालच्या भिंतीत खोली असली पाहिजे असं मला वाटलं. खोलीतच देसाई लपून बसला असावा आणि काही दिवस खोलीत घालवता यावेत म्हणून त्यानं खाद्यपदार्थांचा साठा करून ठेवला असावा. त्यामुळेच मुंग्या त्या दिशेने जात असाव्यात असं मला वाटतं. मी या खोट्या आगीचा प्रयोग या उकल प्रकरणाची रंगत वाढावी म्हणून मुद्दामच केला. नाहीतर भिंत पाडून देसाईला बळजबरीनं बाहेर काढता आलं असतं. अॅम आय राईट मिस्टर देसाई ?'

देसाईनं विस्मयानं मान डोलावली.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories